Health And Wellness Center
Professional counselling for individuals, families, and workplaces in Pune and online. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध.
OUR SPECIALIZATIONS
तणाव, गैरसमज आणि संवादातील अडचणींवर प्रभावी उपाय. Rebuild trust and intimacy.
आत्मविश्वास, नैराश्य (Depression) आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी वैयक्तिक सत्रे.
मुलांचे संगोपन आणि कौटुंबिक नातेसंबंध सुधारण्यासाठी समुपदेशन.
तुमचा मानसिक आरोग्याचा प्रवास आजच सुरू करा.